पळसंब येथील सौ.अर्पिता अशोक जुवेकर कालवश.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील सौ.अर्पिता अशोक जुवेकर यांचे आज मध्यरात्री १२:३० च्या सुमारास रहात्या घरी निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती,पुतणे असा परिवार आहे.
प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते श्री.अशोक जुवेकर यांच्या त्या पत्नी आणि पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या त्या मामी होत.
सौ.अर्पिता अशोक जुवेकर यांच्या निधनाने पळसंब परिसरावर शोककळा पसरली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)