ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सांगवे ग्रा.पं.सदस्यपदाचे उमेदवार अजय सुतार यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश.

सांगवे ग्रा.पं.सदस्यपदाचे उमेदवार अजय सुतार यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 10 Dec 2022 10:39 AM
वाचन संख्या 59

कणकवली | प्रतिनिधी : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रचार सुरु झाला असतानाच कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने कणकवली तालुक्यातल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची राजकीय प्रसार सक्षमतेकडे वाटचाल सुरु झाल्याचे चित्र आहे .
माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कणकवली मध्यवर्ती संपर्क कार्यालयात हा झाला. या पक्षप्रवेशासाठी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुका प्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स