मालवणात युवक काॅन्ग्रेसच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे काल ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवक काॅन्ग्रेसच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी युवक काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष गणेश पाडगांवकर , युवक काॅन्ग्रेस कुडाळ मालवण विधानसभा उपाध्यक्ष पल्लवी तारी, काॅन्ग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर , योगेश कुर्ले, बाळकृष्ण जाधव , आनंद वंळजु , विजय जाधव , धनराज जाधव , युवराज जाधव , सायली जाधव , जान्हवी जाधव , उर्मिला जाधव , शितल जाधव , प्रणिता जाधव संजय जाधव, सुमित हसोळकर, वैदेही जाधव आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)