ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्गातील ए.एन.एमच्या २१ परिचारिका सेवेत कायम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्गातील ए.एन.एमच्या २१ परिचारिका सेवेत कायम.

प्रकाशन: 02 Dec 2022 10:01 AM
वाचन संख्या 82

परिचारिकांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार

कणकवली | ब्युरो न्यूज : भयावह अशा कोरोना महामारी कालावधीत आरोग्य व्यवस्था ढासळली होती. परिचारिका आणि डॉक्टर यांनी जीवाची बाजी लावत काम केले. या काळात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या शेकडो परिचारिकांना दिलासा मिळाला आहे. या परिचारिका ११ महिन्याच्या करार‌ केला होता व तो करार संपुष्टात आल्यावर परिचारिकांना घरी बसावे लागले होते. आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून परिचारिकांना न्याय मिळवून दिला.
त्याबद्दल सर्व परिचारिकांनी ओम गणेश निवासस्थानी येऊन आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स