ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
त्रिंबक साटमवाडी महापुरुष देवस्थानाचा ३ डिसेंबरला सातप्रहराचा हरिनाम सप्ताह….!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्रिंबक साटमवाडी महापुरुष देवस्थानाचा ३ डिसेंबरला सातप्रहराचा हरिनाम सप्ताह….!

प्रकाशन: 30 Nov 2022 09:09 PM
वाचन संख्या 104

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील त्रिंबक-साटमवाडी येथील श्री देव महापुरूष देवस्थानचा सातप्रहराचा हरिनाम सप्ताह मार्गशीर्ष शु. ११ मोक्षदा एकादशी शके १९४४, शनिवार ३ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी विधीवत पूजे नंतर १०.०० हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. दशक्रोशीतील भजन मंडळे येथे आपले मेळ सादर करणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवार ४ डिसेंबरला हरिनाम सप्ताहाची समाप्त होणार आहे.
तरी भाविक भक्तांनी दर्शन घेऊन कार्यक्रमास शोभा आणावी व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, त्रिंबक-साटमवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स