ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्रावणच्या केंद्रस्तरीय शालेय स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र. १ चे घवघवीत यश.

श्रावणच्या केंद्रस्तरीय शालेय स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र. १ चे घवघवीत यश.

प्रकाशन: 01 Dec 2022 07:42 AM
वाचन संख्या 317

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शालेय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये शाळा क्र १ च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.


बाल , कला, क्रीडा व ज्ञानी होणार या श्रावण केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये शाळा क्र १ ची कामगिरी अतिशय उल्लेखनीय ठरली.
शाळा क्र १ ला समूहागीत गायनात द्वितीय,
समूहनृत्यात द्वितीय व ज्ञानी मी होणार मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.
या स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी मृण्मयी परब हिच्या नृत्याला ‘उल्लेखनीय नृत्य’ अशा विशेष श्रेणीत गौरविले गेले.

या यशाबद्दल ग्रामस्थ व सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी गावाच्या वतीने व जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळातर्फे, शाळा क्र १च्या विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स