ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगांव प्रशालेचे यश..!

कणकवली तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारगांव प्रशालेचे यश..!

प्रकाशन: 30 Nov 2022 12:03 PM
वाचन संख्या 57

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
दिनांक २९/११/२०२२ रोजी कनेडी येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील कणकवली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांचा आणि मुलींचा संघ विजेता ठरला.

अंतिम सामन्यात फोंडाघाट हायस्कूलवर निर्विवाद विजय मिळवून मुलांचा संघ विजेता ठरला. आणि मुलींचा अंतिम सामना यजमान कनेडी हायस्कूल विरुद्ध झाला. या सामन्यात मुलींच्या संघाने कनेडी हायस्कूलवर विजय मिळवला. दोन्ही संघाची जिल्हा क्रीडा संकुल ओरस येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री चंद्रकांत कानकेकर सर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री शांताराम ब्रम्हाशेठ केसरकर, सरचिटणीस मुंबईचे नगरसेवक श्री अनंत उर्फ बाळासाहेब नर, कार्याध्यक्ष विजय केसरकर, मुख्याध्यापक वाळके सर, सर्व शिक्षक, कर्मचारी, सरपंच, उप सरपंच, समिती पदाधिकारी या सर्वानी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स