केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत मालडी शाळेचे सुयश.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आडवली शाळा क्र.१ येथे पंचक्रोशीनिहाय शाळांमध्ये झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत मालडी शाळेतील ओंकार सुनील पराडकर याने १०० मीटर धावणे तर स्मित भालचंद्र मालंडकर याने ५० मीटर धावणे या ॲथलेटीक्स प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
विजेत्या विद्यार्थ्यांचे मालडी ग्रामस्थ , मालडी ग्रामोत्कर्ष मंडळ मुंबई व शिक्षकांनी अभिनंदन केले येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)