ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील संशयिताला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी : हिंदू जनजागृती समिती.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील संशयिताला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी : हिंदू जनजागृती समिती.

प्रकाशन: 29 Nov 2022 02:36 PM
वाचन संख्या 271

मालवणात हिंदू जनजागृती समितीने दिले तहसिलदारांना विशेष निवेदन.

मालवण | प्रतिनिधी : नुकतंच देशाला हादरवून टाकलेल्या दिवंगत श्रद्धा वालकर या हिंदू युवतीचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा ‘ करावा, या बाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालवण तहसीलदारांकडे विशेष निवेदन देण्यात आले .

यावेळी समितीच्या वतीने ॲड. श्री. गिरीश जयवंत गिरकर ॲड. श्री. सुदर्शन श्रीपाद गिरसागर ,तसेच स्वराज्य संघटना मालवण व शिवप्रेमी संघटना मालवण, अध्यक्षा सौ. शिल्पा खोत व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यां सौ. साक्षी मयेकर, मानसी घाडीगांवकर, दिपा पवार, शांती तोंडवळकर,सायली कांबळी,कु.दिव्या मंडलिक तसेच समितीचे कार्यकर्ते श्री शिवाजी देसाई, श्री. सुहास दुधवडकर , श्री. अशोक ओटवणेकर, श्री.प्रणित मांजरेकर, श्री. अनिकेत फाटक श्री.महेंद्र पाताडे सौ. राजश्री सकपाळ, सौ. अमृता फाटक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स