ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हरकुळ बुद्रुक विभागातील अनेक कार्यकर्ते भाजपात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हरकुळ बुद्रुक विभागातील अनेक कार्यकर्ते भाजपात..!

प्रकाशन: 29 Nov 2022 02:20 PM
वाचन संख्या 41

करंजेतील कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रवेश.

कणकवली I प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी पक्षात आमदार नितेश राणे यांनी पक्ष प्रवेशांचा सपाटा लावलेला आसतानाच हरकुळ बुद्रुक विभागातील करंजे गावातील संदीप विठ्ठल मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.

आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर आज या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आम. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. संदीप विठ्ठल मेस्त्री, सपना संदीप मेस्त्री, योगेश शामसुंदर दळवी, शितल योगेश दळवी यांनी भाजपात प्रवेश केला. आम. नितेश राणेंच्या उत्कृष्ट कामगिरीवर आणि विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून आम्ही हा प्रवेश केला असल्याचे प्रवेश कर्त्यांनी केले.

यावेळी करंजे गावचे सरपंच मंगेश तळगावकर, बूथ कमिटी अध्यक्ष तुकाराम परब, अध्यक्ष राजेश परब व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स