ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.पं.सदस्या समाधानी गुरव शिवसेना पक्षात..

घोटगे भटवाडी येथील भाजपचे आत्माराम गुरव, माजी ग्रा.पं.सदस्या समाधानी गुरव शिवसेना पक्षात..

प्रकाशन: 29 Nov 2022 02:15 PM
वाचन संख्या 36

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बांधले शिवबंधन.

कणकवली | प्रतिनिधी : घोटगे भटवाडी येथील भाजप कार्यकर्ते आत्माराम उर्फ बाबी गुरव, माजी ग्रा.पं.सदस्या समाधानी गुरव यांच्यासह भटवाडी व खालची गुरववाडीतील अनेक भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवबंधन बांधून, पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भटवाडी येथील विठ्ठल गुरव, वैष्णवी गुरव, निधी गुरव, उमेश परब, उर्मिला परब, प्रमोद लाड, प्राजक्ता लाड, गजानन पवार, शारदा पवार, भाऊ केळुसकर, आनंदी केळुसकर,अनिता पावसकर, विलास पावसकर, सुरेश रायकर, बाळा रायकर, विनय हनपडे,सत्यवान रायकर, शारदा पवार, भाऊ घाडीगावकर, खालची गुरववाडीतील सुभाष गुरव, शिवा गुरव, सचिन गुरव आदी उपस्थित होते.

घोटगे उपसरपंच गीतेश सावंत,घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे,अविनाश नाईक,सोनवडे शाखा प्रमुख गुरु मेस्त्री, सुधीर नाईक,भावेश परब,निलेश परब,काशीराम घाडी,गणेश शिंदे, रमेश रेडकर, ढवळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स