ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विषारी द्रव्य प्राशन केल्याने विलवडे येथील विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू.

विषारी द्रव्य प्राशन केल्याने विलवडे येथील विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू.

प्रकाशन: 28 Nov 2022 09:12 PM
वाचन संख्या 43

बांदा | राकेश परब :
विलवडे – वरचीवाडी येथील शुभांगी सदाशिव दळवी (३४) या विवाहित ने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी तिने विष घेतले. स्थानिकानी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले. प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले.
बांबोळी रुग्णालयात ची शुभांगीची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. अखेर रविवारी पहाटे तीची प्राणज्योत मालवली. तीने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु ती मानसिक तणावाखाली असल्याने तिने पाऊल उचलेल्याचे बोलले जात आहे.
बांबोळी रुग्णालयातून स्थानिकांनी व नातेवाईक यांनी सोमवारी सायंकाळी तीचा मृतदेह ताब्यात घेतला. मयत शुभांगी हीचा मृतदेह बांदा येथील प्राथमिक आरोग केद्र शवगृहात ठेवण्यात आला आहे. गोवा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अत्यंविधी मंगळवारी सकाळी होणार आहे. तीच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. तीच्या पश्चात पति,सासरा,तीन मुली असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स