ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आराध्य चौगुले प्रथम.

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आराध्य चौगुले प्रथम.

प्रकाशन: 29 Nov 2022 10:48 AM
वाचन संख्या 203

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे झालेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शेठ म .ग .हायस्कूल देवगड मधील १७ वर्षाखालील गटामध्ये कुमार आराध्य विशाल चौगुले याने प्रथम क्रमांक प्राप्त केला व त्याची पुढील विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

आराध्य १७ वर्षाखालील वेटलिफ्टिंग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला गणेश वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत पर्यवेक्षक सुनील घस्ती व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स