ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव महाविद्यालयास सन १९८२-८३ च्या एस. एस. सी बॅच कडून दोन वॉटर प्युरिफायर देणगी स्वरुपात भेट.

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव महाविद्यालयास सन १९८२-८३ च्या एस. एस. सी बॅच कडून दोन वॉटर प्युरिफायर देणगी स्वरुपात भेट.

प्रकाशन: 28 Nov 2022 06:05 PM
वाचन संख्या 77

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव साठी सन १९८२-८३ च्या एस एस सी बॅच कडून शाळेला आज २८ नोव्हेंबर रोजी १७०००/- रू किमतीचे दोन वॉटर प्युरिफायर देणगी स्वरुपात प्राप्त. झाले. त्यांनी दिलेल्या या देणगी मुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या वस्तू प्रदान कार्यक्रमाच्या वेळी सन १९८२-८३ सलाच्या बॅच चे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संस्था मुख्य खजिनदार रघुनाथ चव्हाण साहेब संस्था अधीक्षक रवींद्र जोगल तसेच प्रशालेचे माजी प्राचार्य तथा कुवळे हायस्कूल चे चेअरमन विजयकुमार कदम सर उपस्थित होते.
शाळेला दिलेल्या या अनमोल देणगी बद्दल शाळा व संस्था आभारी आहे. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी माननीय कदम सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स