ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
म न वि सेच्या वतीने देवगड तालुक्यात भजन गायन स्पर्धेचे झाले बक्षीस वितरण...

म न वि सेच्या वतीने देवगड तालुक्यात भजन गायन स्पर्धेचे झाले बक्षीस वितरण...

प्रकाशन: 18 Sep 2021 06:43 PM
वाचन संख्या 82

ऋत्विक धुरी / देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री .राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवगड तालुक्यात भजन गायन स्पर्धा ठेवण्यात आली होती. कोरोनोच्या भयानक काळ चालू होता म्हणून या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. आज दिनांक 18-9-2021 रोजी गणेश चतुर्थी निमित्ताने भवानी मंगल कार्यालय चांदोशी ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संपर्काध्यक्ष दिनेश झोरे, तालुकाअध्यक्ष राकेश मिराशी, शहरध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर, महाराष्ट्र सैनिक राजन तेली, अमोल मिराशी , श्रीकांत सावंत, परिहास धुरी, कृष्णा सावंत, किशोर मिराशी, प्रकाश मिराशी, बबलू परब इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स