त्रिंबक हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत करंदीकर यांचे निधन.
विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेचे माजी मुख्याध्यापक चंद्रकात भास्कर करंदीकर यांचे त्रिंबक येथील राहत्या घरी आज दुपारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे त्यांनी 35 वर्षे सेवा केली बजावली. व ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)