ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
घोणसरी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश .

घोणसरी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश .

प्रकाशन: 21 Nov 2022 12:25 PM
वाचन संख्या 32

आम. नितेश राणेंच्या विश्वास कामगिरी व मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश केल्याची दिली माहिती.

वैभववाडी | नवलराज काळे : आगामी निवडणुकांच्या अगदी पूर्वीच कालपासून कणकवली येथे आम. नितेश राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर आम. नितेश राणे यांच्या विश्वासात्मक कामगिरीमुळे वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते हे त्या – त्या पक्षांना सोडचिठ्ठी देऊन आम. नितेश राणे आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत.

आजही कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातील प्रमोद रावराणे (देवस्थान मानकरी), (दूध डेरी संचालिका) प्राची राणे यांचे पती, सतीश जाधव, अनिकेत खाडे, किशोर सावंत यांच्यासह अजून काही जणांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. आम. नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे
आजही कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातील प्रमोद रावराणे (देवस्थान मानकरी), (दूध डेरी संचालिका) प्राची राणे यांचे पती, सतीश जाधव, अनिकेत खाडे, किशोर सावंत यांच्यासह अजून काही जणांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.

आम. नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स