ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पाट महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पाट महाविद्यालय येथे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

प्रकाशन: 18 Nov 2022 05:19 PM
वाचन संख्या 38

शिरगांव | संतोष साळसकर :
कुडाळ पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचालित डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या व्दितीय सत्राचा प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठातील अनेक मान्यवर व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची संधी यावेळी उपलब्ध होणार आहे. तरी विद्यापीठाच्या सदर विभागात सहभागी असलेल्या सिःधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या कार्यक्रमात आपला सहभाग दर्शवावा. असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव व पाट महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स