ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगाव मध्ये स्वादिस्ट ठिकाणचे शुभारंभ

शिरगाव मध्ये स्वादिस्ट ठिकाणचे शुभारंभ

प्रकाशन: 16 Sep 2021 08:07 PM
वाचन संख्या 114

बेंगलोर अयंगार बेकरीज अँड स्वीटस’

जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुगंधा साटम यांच्या हस्ते झाले उदघाटन

संतोष साळसकर/शिरगाव : देवगड तालुक्यातील शिरगाव ही गजबजलेली बाजारपेठ.शिरगावला कला,क्रीडा,सांस्कृतिक,राजकीय,सामाजिक वारसा लाभलेला आहे.तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ मानली जाते.अशा या बाजारपेठेत बेंगलोर अय्यंगारज बेकरी अँड स्वीटचे उदघाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम,शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम,राजू तावडे,राजाराम साटम,विशाल साटम,दत्तगुरु साटम,गुरू साटम,भूषण साटम,कृष्णाजी साटम,माजी उपसरपंच बाळकृष्ण चव्हाण,रामू गवंडाक,चौकेकर आदि उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स