ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्रिंबक बगाडवाडी महापुरुष मंदिर येथे २० नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह….!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

त्रिंबक बगाडवाडी महापुरुष मंदिर येथे २० नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह….!

प्रकाशन: 13 Nov 2022 12:17 PM
वाचन संख्या 175

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील त्रिंबक बगाडवाडी येथील श्री महापुरुष मंदिरात रविवार २० नोव्हेंबरला हरिनाम सप्ताह होणार आहे.

सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी दुपारी होणार आहे. या निमित्त त्रिंबक पंचक्रोशीतील भजनी मंडळ भजन सेवा श्री चरणी अर्पण करणार आहेत, सर्व भाविक भक्तांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन की महापुरुष प्रासादिक भजन मंडळ बगाडवाडी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स