ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथील पत्रकार आणि  निसर्ग मित्र परिवार चे अध्यक्ष संजय खानविलकर यांची आज रात्री गराजलो रे गराजलो फेसबुक पेजवर लाईव्ह मुलाखत...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळेरे येथील पत्रकार आणि निसर्ग मित्र परिवार चे अध्यक्ष संजय खानविलकर यांची आज रात्री गराजलो रे गराजलो फेसबुक पेजवर लाईव्ह मुलाखत...!

प्रकाशन: 13 Nov 2022 12:08 PM
वाचन संख्या 186

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मालवण येथील श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित “गराजलो रे गराजलो” या नाटकाद्वारे जनजागृती करता-करता १५ मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे “गराजलो रे गराजलो” एक चळवळ सुरू केली आहे.आणि या चळवळी अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच “लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र” भाग-२४६वा.या उपक्रमाअंतर्गत रविवार १३ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ठीक ०९.०० वाजता पत्रकार/निसर्गप्रेमी संजय खानविलकर यांची “लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र” मध्ये कु. बिंदिया मोहिते या मुलाखत घेणार आहेत.
तरी सर्वांनी ही मुलाखत अवश्य पहावी. तसेच आपल्या सर्व बांधवांनी याचा बोध घ्यावा, जागृत व्हावे आणि या चळवळीमध्ये सामिल होऊन आम्हाला सहकार्य करावे. तसेच प्रत्येक कोकणी माणसाने ही मुलाखत अवश्य पहावी. असे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स