ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली शिक्षक समिती शाखेचे रक्तदान शिबिर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली शिक्षक समिती शाखेचे रक्तदान शिबिर संपन्न.

प्रकाशन: 12 Nov 2022 04:09 PM
वाचन संख्या 42

तीस पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर रक्तदात्यांनी केले रक्तदान.

विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :
सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी प.पु.भालचंद्र महाराज आश्रम संस्थान , कणकवली येथे सकाळी ९ : ०० वा. रक्तदान शिबीर संपन्न झाले.

त्यावेळी 30 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला साथ देत ” रक्तदान हेच श्रेष्ठ दान ” या सुवचनाप्रमाणे भरीव योगदान दिले.
आपल्या या रक्तदानामुळे आपण शिक्षक संघटनेच्या वतीने कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो ही निर्मळ भावना ठेवून सर्व रक्तदात्यांनी स्वेच्छेने व हसतमुखाने रक्तदान केले.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा , कणकवली तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स