चाफेड भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात १२ नोव्हेंबर रोजी ह.भ. प. नवनाथ बोराडे यांचे सुश्राव्य कीर्तन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील जागृत श्री. गायगोठण गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त शनि. दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प.नवनाथ बोराडे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले असून याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)