जामसंडे येथील रहिवासी सुहासिनी जामसंडेकर यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील जामसंडे येथील रहिवासी सुहासिनी पुंडलिक जामसंडेकर ( ६९ ) यांचे मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजता मुंबई – लोअर परेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ३ मुलगे, सूना, २ भाऊ, १ बहीण, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)