पळसंब शाळा नं १ येथे विनोद कदम यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती…!
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब येथे पळसंब शाळा नं १ येथे विनोद कदम यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. कदम यांनी आज पदभार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे शाळा कमिटी व गावाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर व शाळा कमिटी अध्यक्ष रविकांत सावंत यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!