ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गुरुकुल ॲकॅडमीच्या मोफत पोलीस भरती  मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

गुरुकुल ॲकॅडमीच्या मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 07 Nov 2022 01:06 PM
वाचन संख्या 64

शिरगांव | संतोष साळसकर :
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले मोठ्या संख्येने भरती व्हावीत याकरिता गुरुकुल करिअर ॲकॅडमी ओरोसच्या वतीने एक दिवशीय मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्याच्या विविध कानाकोपऱ्यातील अनेक गावातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरामध्ये पोलीस भरती सराव पेपर, पेपर विश्लेषण, विषय लेक्चर्स , सन http://localhost/news/public/uploads/2022 मधील भरतीमध्ये यशस्वी होण्याकरिता अभ्यास पद्धती, कागदपत्र, भरती प्रक्रिया आणि 14 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सुरू होणाऱ्या गुरुकुलच्या फास्टट्रॅक पोलीस भरती बॅच विषयीचे सविस्तर मार्गदर्शन गुरुकुलचे प्राध्यापक एस.जी.ढोणुकसे व प्रा.बी.एस.जांभेकर यांनी केले.
शिबिर यशस्वी होण्याकरिता अकॅडमीचे कोच संकेत कदम, रामू जंगले,अमोल सुद्रिक,महिला कोच सुमिता चव्हाण,सिद्धांत डांगी व अकॅडमी प्रशिक्षणार्थ्यांनी मेहनत घेतली होती. जिल्ह्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला पोलीस भरती कागदपत्र अथवा फॉर्म भरण्याविषयी अडचण आल्यास त्यांनी 9075385256/9923833793 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन गुरुकुलच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स