ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
धनगर समाज संस्थेच्या वतीने वह्या वाटप..!

धनगर समाज संस्थेच्या वतीने वह्या वाटप..!

प्रकाशन: 07 Nov 2022 10:27 AM
वाचन संख्या 48

राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाडी वस्तीवर जाऊन केले वह्यांचे वाटप..!

वैभववाडी | नवलराज काळे :
राजापूर तालुका धनगर समाज संस्था ग्रामीण व मुंबई शाखा यांच्या वतीने प्रति वर्ष प्रमाणे राजापूर तालुक्यातील धनगर समाजातील सर्व धनगर वाड्यातील प्रत्यक्ष वाडीवर जाऊन सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला दरवर्षी विविध कार्यक्रम करण्यात येतात त्यातील हा एक स्तुत्य कार्यक्रम संस्थेच्या वतीने पार पाडण्यात आला यामुळे धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीस चालना मिळणार असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे प्रत्येक वाडीत जाऊन तेथील वस्तीवरील समस्या जाणून घेण्याचे नियोजनही पदाधिकाऱ्याने पार पडले यावेळी जिल्हा धनगर समाज संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे मुंबई अध्यक्ष अनंत शिंदे मुंबई सरचिटणीस सुरेश शिंदे मुंबई मंडळ खजिनदार संतोष बावदाने तालुका संघटक सुनील काळे, तालुका कार्यवाह तथा भालावली ग्रामपंचायत सदस्य राम झोरे सर तालुका उपाध्यक्ष बबनराव शिंदे जेष्ठ पदाधिकारी तुकाराम बावदाणे साहिल झोरे सुभाष काळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
संपूर्ण तालुक्यातील सर्व धनगर वाड्यात वह्या वाटपाचा अतिशय नेटका कार्यक्रम झाल्याने समाज बांधव समाधान व्यक्त करत आहेत

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स