ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी केली बालिकेची प्रशंसा…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी केली बालिकेची प्रशंसा…!

प्रकाशन: 03 Nov 2022 07:11 PM
वाचन संख्या 94

कणकवली | प्रतिनिधी :
गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व शेतात राबून शिक्षण पूर्ण करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील बाव येथील दीपाली विजय गावकर या २५ वर्षीय सिंधुकन्येने जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त होण्याचा मान मिळविला. तिच्या या यशाबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज तिच्या घरी भेट देत शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तिचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,नगरसेवक उदय मांजरेकर, राजू गवंडे, सचिन काळप,स्वप्नील शिंदे, बाळा पावसकर, अमित राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व गावकर कुटुंबीय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स