पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आज अखंड हरिनाम सप्ताह….!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील पळसंब वरचीवाडी ,श्री विठ्ठल रखुमाई देवालय येथे सालाबाद प्रमाणे सात प्रहराचा अखंड हरिनाम सप्ताह आज गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2022 रोजी आयोजित केलेला आहे. तरी कृपया आपण आपल्या भजनी मेळासह हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)