ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाडात्री ब्राम्हण देव मंदिर चिंदर अपराजवाडी येथे हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रम…!

वाडात्री ब्राम्हण देव मंदिर चिंदर अपराजवाडी येथे हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रम…!

प्रकाशन: 02 Nov 2022 09:59 AM
वाचन संख्या 135

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील चिंदर अपराजवाडी येथील श्री वाडात्री ब्राम्हण देव मंदिर येथे शुक्रवार ४ नोव्हेंबर पासून सातप्रहराच्या हरिनाम सप्ताहासह विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
४ नोव्हेंबरला सकाळी श्रींची विधीवत पूजा व स्थानिक भजनान पासून सप्ताहाची सुरुवात दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबरला सांगता. तसेच रविवार ६ नोव्हेंबरला सकाळी ब्राम्हणदेव मंदिरात होम हवन तसेच पावणाई मंदिरात नैवेद्य होणार आहेत. ७ नोव्हेंबरला संध्याकाळी ब्राम्हण देव मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला दिपोत्सव ९ नोव्हेंबरला वाघबिळ येथे डाळप. १० नोव्हेंबरला दहिहंडी कार्यक्रम तसेच संध्याकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा अशा विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स