ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये.

प्रकाशन: 01 Nov 2022 03:12 PM
वाचन संख्या 37

यंदाच्या निवडणुकीत कणकवली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली फडकविण्याचा व्यक्त केला विश्वास.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली शहर अध्यक्षपदी अजय मोरये यांची निवड करण्यात आली. ही निवड राष्ट्रीय काँग्रेस कणकवली कार्यालय येथे करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राजु वर्णे, प्रदीपकुमार जाधव, निलेश मालंडकर, नादीरशा पटेल, संतोष तेली, अमृता मालंडकर, रुपा चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व भारताचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येत्या निवडणुकीत कणकवली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली फडकविण्याचा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अजय मोरये यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स