भाजपा आमदार नितेश राणे वैभववाडी दौऱ्यावर…!
वैभववाडी | प्रतिनिधी : भाजप आमदार नितेश राणे आज दुपारी २.०० वाजता वैभववाडी दौऱ्यावर येणारा असून तालुक्यातील करूळ घाट व इतर नादुरुस्त रस्ते यांची करणार पाहणी व यासंदर्भात अधिकाऱ्यांशी करणार चर्चा करणार आहेत. त्यानंतर वैभववाडी वाभवे नगरपंचायत कार्यालयात विकास कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे . भाजप कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी सदर दौऱ्या दरम्यान हजर राहावे असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)