ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले भाजपा चा अनोखा उपक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले भाजपा चा अनोखा उपक्रम.

प्रकाशन: 30 Oct 2022 05:15 PM
वाचन संख्या 67

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” कार्यक्रम शेतकऱ्यांन सोबत पाहीला.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या रविवारी असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” हा कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात भाजपा पदाधिकारी आपल्या बुथ वर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात. परंतु या वेळी हा कार्यक्रम शेतकऱ्यांन सोबत पहाण्याचे नियोजन वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर गावातील शेतकऱ्याच्या अंगणात करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच शेती व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी मोदी सरकार सेंद्रिय शेती, शुन्य खर्चाधारीत शेती आणि नैसर्गिक शेती या प्रकाराना प्रोत्साहन देत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना पशुपालन, मस्त्योत्पादन या सारख्या जोडधंद्यातुन उत्पन्न मिळावे यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, ता.उपाध्यक्ष संतोष गावडे, ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, उपसरपंच प्रमोद शिरोडकर, बुथप्रमुख हर्षल परब, दिपक परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच संभाजी मोहन गावडे, कृष्णा शंकर नाईक, तानाजी बाळू नाईक, रामदास सखाराम नाईक, तन्मय तानाजी नाईक, सुरेश रुमा नाईक, उत्तम वासुदेव नाईक, भार्गव सुरेश नाईक, सचिन संदीप नाईक, विजय रामचंद्र नाईक, सदानंद विठ्ठल गावडे, संदीप ज्ञानेश्वर नाईक, लक्ष्मण लवू गावडे, संतोष शंकर नाईक, नारायण गणपत नाईक, प्रभाकर दशरथ गावडे, गुरुनाथ शिवराम कवठणकर, उत्तम शिवराम कवठणकर, नरेंद्र एकनाथ गावडे, अंकुश रामचंद्र नाईक, दीपक गुरुनाथ कवठणकर, प्रभाकर रुमा नाईक, तुकाराम देवू नाईक, बाळू नारायण नाईक, श्रीम. सीमा दीपक कवठणकर, वैशाली सखाराम नाईक, सुमित्रा सखाराम नाईक, तनुजा तानाजी नाईक, अंकिता अंकुश नाईक इत्यादी महीला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स