ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नवकिरण युवामंच आयोजित रांगोळी स्पर्धेत समिर चांदरकर प्रथम….!

नवकिरण युवामंच आयोजित रांगोळी स्पर्धेत समिर चांदरकर प्रथम….!

प्रकाशन: 29 Oct 2022 06:03 PM
वाचन संख्या 52

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : नवकिरण युवा मंच, सुरुची वाडी, दोडामार्ग संलग्न नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आयोजित खुल्या रांगोळी स्पर्धेतील वराडकर हायस्कूलचे कला शिक्षक व रांगोळीकार समिर चांदरकर यांच्या रांगोळीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

Article image

समस्त मानव जातीच्या अन्नाची सोय करण्यासाठी शेतात रोज घाम गाळणाऱ्या बळीराजाची समिर चांदेलकर यांनी रांगोळीच्या माध्यमातून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स