मसुरेत 'आनंदाचा शिधा' साहित्याचे वाटप..!
मसुरे | प्रतिनिधी :
मसुरे येथील रास्त दराच्या धान्य दुकानावर राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ साहित्याचे वाटप सरपंच संदीप हडकर, माजी जि. प सदस्या सौ. सरोज परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बाळू दळवी, अनिल दुखंडे, सुरेश बागवे, बाळू परब, दिलीप परब, वासुदेव पाटील, साईप्रसाद बागवे, प्रकाश मोरे तसेच महिला ग्राहक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)