साळशी झरीचीवाडी येथील सुरेश नाईक यांचे निधन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी झरीचीवाडी येथील रहिवाशी सुरेश शंकर नाईक ( वय वर्षे ५६ ) यांचे मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता ह्रदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)