बाळकृष्ण भोगले यांचे निधन..!
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा मठ भोगलेवाडी येथील बाळकृष्ण गोपाळ भोगले (८७ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मसुरे गावातील प्रत्येक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)