ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या ग्रामदेवतांचे घेतले दर्शन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या ग्रामदेवतांचे घेतले दर्शन.

प्रकाशन: 26 Oct 2022 07:02 PM
वाचन संख्या 27

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण चरणी मालवण वासियांच्या उत्तम आरोग्याची, किनारपट्टी भागातील मच्छीमार व व्यापारी वर्गाच्या व्यवसायात यश मिळण्याकरिता व शेतकऱ्याना शेतीमधून भरभराट होणेकरिता साकडे घातले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, उपशहर प्रमुख सन्मेश परब, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर, किरण वाळके, तेजस लुडबे, सिद्धेश मांजरेकर, बंड्या लुडबे व हजारोंच्या संख्येने मालवणवासीय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स