ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वायंगणी घाडीवाडी येथे गुरुद्वादशी निमित्त भजन डबलबारीचे आयोजन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वायंगणी घाडीवाडी येथे गुरुद्वादशी निमित्त भजन डबलबारीचे आयोजन..!

प्रकाशन: 21 Oct 2022 07:10 PM
वाचन संख्या 78

विवेक परब/ एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील वायंगणी घाडीवाडी दत्त मंदिर येथे 22 ऑक्टोबर रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी सकाळी विधिवत श्रींची पूजाअर्चा दुपारी आरती महाप्रसाद तसेच स्थानिक भजने. यावेळी रात्री दहा वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. बुवा श्री भालचंद्र केळुसकर विरुद्ध बुवा श्री विनोद चव्हाण यांच्यामध्ये डबलबारीचा सामना रंगणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दत्तभक्त रामदास प्रभू आणि उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी केलेले आहे..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स