ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे देऊळवाडा येथे गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे देऊळवाडा येथे गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रम..!

प्रकाशन: 20 Oct 2022 07:26 PM
वाचन संख्या 31
Article image

मसुरे | प्रतिनिधी :

मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थांनच्या दत्तमंदिर येथे २२ ऑक्टोबर रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ वा. श्रींची पूजा अर्चा व अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वा. पर्यंत स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक ९:३० वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स