ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बायपास लगतची झाडी-झुडपे देतायत अपघातास आमंत्रण..!

बायपास लगतची झाडी-झुडपे देतायत अपघातास आमंत्रण..!

प्रकाशन: 19 Oct 2022 08:38 PM
वाचन संख्या 36

झाराप ते बांदा शेर्ले नाका रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याची वाहनधारकांची मागणी..!

श्रावण | गणेश चव्हाण :

मुंबई गोवा या चौपदरी हायवेवर, कुडाळ झाराप ते बांदा शेर्ले नाका पर्यंत हायवेच्या दुतर्फा वाढलेल्या गवत व झाडी झुडुपांमुळे अपघात होऊन जीवीत हानी होऊ शकते. या गवतामध्ये लपलेले वन्यप्राणी किंवा स्थानिकांची मोकाट चरणारी गुरेढोरे, वाहन चालकांना वाहन चालवतांना दिसत नाही. या गवतात असलेले वन्यप्राणी किंवा गुरे, अचानक रस्त्यावर आल्यास, वाहनधारकाचा वाहन चालवताना अपघात होऊन मृत्यू होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुतर्फा वाढले गवत आणि झाडी वेळीच छाटण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व वाहनधारकां मधून होत आहे. त्यातच ही वाढलेली झाडी, गवत अपघातास कारण ठरायच्या अगोदर ती छाटण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स