ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक ' अध्यक्षपदी सुरेंद्र(अन्ना) सकपाळ….!

'माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक ' अध्यक्षपदी सुरेंद्र(अन्ना) सकपाळ….!

प्रकाशन: 19 Oct 2022 05:04 PM
वाचन संख्या 79

उपाध्यक्ष पदी अशोक बागवे तर कार्यवाह पदी अरविंद घाडी यांची निवड…!

Article image
अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना)सकपाळ

श्रावण | गणेश चव्हाण :
मालवण तालुक्यातील त्रिंबक गावातील जनता विद्या मंदिर त्रिंबक माध्यमिक शिक्षण समितीया शैक्षणिक संस्थेची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली.

या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुरेंद्र(अन्ना)सकपाळ,उपाध्यक्ष अशोक रामचंद्र बागवे, कार्यवाह अरविंद महादेव घाडी, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल वासुदेव प्रभु, शाळा समिती अध्यक्ष अरविंद कदम तर सदस्य- प्रदीप दामले, एकनाथ घाडीगावकर, संजय सामंत व विद्या समिती सदस्य विलास त्रिंबककर यांची निवड झाली.
मुख्खाध्यापक प्रविण घाडीगांवकर व मावळते अध्यक्ष प्रताप बागवे यांनी नुतन अध्यक्ष सुरेंद्र(अन्ना) सकपाळ यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स