ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आज 'जागर भजन महोत्सव २०२२' ला साळेल व धामापूरच्या भजन मंडळांच्या भजनांची पर्वणी.

आज 'जागर भजन महोत्सव २०२२' ला साळेल व धामापूरच्या भजन मंडळांच्या भजनांची पर्वणी.

प्रकाशन: 15 Oct 2022 01:54 PM
वाचन संख्या 84

श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरीतील श्री देव सकलेश्वर मंदिरात सुरु असलेल्या जागर भजन महोत्सव २०२२ मध्ये आज रात्री ८ वाजता साळेल येथील श्री गिरोबा प्रासादीक भजन मंडळ (बुवा निलेश गावडे) आणि धामापूरच्या श्री बाळ गोपाळ प्रासादीक भजन मंडळ (बुवा संजय गावडे) यांची भजने रंगणार आहेत.
आंबेरीतील श्री देव सकलेश्वर मंदिरात होणार्या या दोन्ही भजनांना भजन रसिक व भाविकांनी जास्तीतजास्त उपस्थिती दर्शवून ‘जागर भजन महोत्सव २०२२’ चा भक्ति व कला आस्वाद घ्यावा असे आयोजकांनी निमंत्रण दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स