ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब गावठणवाडीत ई-पिक पाहणी नोंद प्रक्रिया ; तलाठी वैशाली कदम ,सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची उपस्थिती.

पळसंब गावठणवाडीत ई-पिक पाहणी नोंद प्रक्रिया ; तलाठी वैशाली कदम ,सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची उपस्थिती.

प्रकाशन: 14 Oct 2022 06:48 PM
वाचन संख्या 117

अजून नोंद न केलेल्यांनी ती करुन घ्यायची सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली विनंती.

Article image

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावठणवाडी येथे तलाठी वैशाली कदम व सरपंच चंद्रकांत गोलतकर व इतर शेतकरी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज पिक पहाणी नोंद घालणे (करणे) प्रक्रिया पूर्ण झाली .

यावेळी शेतकरी ग्रामस्थ आत्माराम परब ,अण्णा कापडी , मेघःश्याम जुवेकर, बाळा पुजारे , अमरेश पुजारे , रुपेश पुजारे , शेखर पुजारे , प्रमोद सावंत , अनिल परब , रमेश पुजारे , देवू सावंत , प्रमोद पुजारे असे अनेक शेतकर्‍यानी आपल्या मोबाईल मध्ये ई पिक पाहणी नोंद ॲप डाऊनलोड करून घेत आपल्या भात / कलम बाग इत्यादींची नोंद केली. तसेच उर्वरीत शेतकर्‍यानी ई पिक पाहणी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंद करवून घ्यावी अशी विनंती पळसंब सरपंच यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स