ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्योगमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर...!

उद्योगमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर...!

प्रकाशन: 14 Oct 2022 06:39 PM
वाचन संख्या 72

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : उद्योगमंत्री उदय सामंत हे शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी ४ वाजता एक्ट्रा ग्रीन डिझेल लॉचींगच्या कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ, श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, राष्ट्रीय महामार्ग क्र.६६, आरएसएन हॉटेलसमोर, उद्यमनगर, कुडाळ. दुपारी ४.३० वाजता आडाळी आणि कुडाळ औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक स्थळ, म.औ.वि.म. विश्रामगृह कुडाळ. सायंकाळी ५.१५ वाजता युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती स्थळ, नवीन एसटी स्टँडजवळ, कुडाळ. सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमस्थळावरुन मोटारीने कुडाळ रेल्वेस्थानककडे प्रयाण. सायंकाळी ६.४५ वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथून मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स