चिंदर सडेवाडी शाळेला सौ. श्रध्दा स्वप्निल सुर्वे यांच्या कडून डिश टिव्हीसेट भेट.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि.प.प्राथ. शाळा चिंदर सडेवाडी शाळेतील मुलांना नवनवीन घडामोडींचे ज्ञान व्हावे, या हेतूने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. श्रद्धा स्वप्निल सुर्वे यांनी स्वखर्चाने मोफत डिश टिव्ही सेट शाळेसाठी बसवून दिला.
शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. किरण कांबळी, सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश मेस्त्री, उपसरपंच श्री. दीपक सुर्वे, शिक्षक संभाजी पवार, यशवंत पाटील, पालक यांनी त्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)