ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आज आंबेरीतील जागर भजन महोत्सव २०२२ मध्ये श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ व श्री देव सिद्ध भवानी फुगडी महिला मंडळ करणार भजन सादरीकरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आज आंबेरीतील जागर भजन महोत्सव २०२२ मध्ये श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ व श्री देव सिद्ध भवानी फुगडी महिला मंडळ करणार भजन सादरीकरण.

प्रकाशन: 14 Oct 2022 12:50 PM
वाचन संख्या 59

श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरीच्या श्री देव सकलेश्वर मंदिरात आज ‘जागर भजन महोत्सव २०२२’ श्री देव रवळनाथ प्रासादीक भजन मंडळ ,पिंगुळी (बुवा रुपेश यमकर) व श्री देव सिद्ध भवानी फुगडी महिला मंडळ ( गोसावी वाडी) या दोन मंडळांचे भजन सादरीकरण होणार आहे.

श्री देव सकलेश्वर मंदिरातील ‘जागर भजन महोत्सव २०२२’ यंदा दिवसेंदिवस रंगत जात असल्याची प्रतिक्रिया भजनप्रेमींनी दिली आहे. योजकांतर्फे त्रिपुरारी पोर्णिमेपर्यंत चालणार्या या जागर भजन महोत्सवातील भजन श्रवणासाठी सर्वांना आमंत्रण दिलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स