ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पिकं पहाणी ॲपद्वारा आपले पेरे ऑनलाईन नोंदणीकृत करावेत ; पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची पळसंब वासियांना विनंती.

१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पिकं पहाणी ॲपद्वारा आपले पेरे ऑनलाईन नोंदणीकृत करावेत ; पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची पळसंब वासियांना विनंती.

प्रकाशन: 11 Oct 2022 07:23 PM
वाचन संख्या 90

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील पळसंब खालची वाडी येथे ‘ई पिक पाहणी ॲप’ द्वारे नोंद करताना मंडळ अधिकारी श्री पवार सरपंच, श्री चंद्रकांत गोलतकर, शेतकरी मोहन साटम, रविकांत साटम , सुभाष तर्फे ,कमलेश साटम उपस्थित होते .

Article image
पिकं पहाणी ॲपद्वारा पेरे ऑनलाईन नोंदणी कृत करताना मंडल अधिकारी व पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर .


सर्व पळसंब ग्रामस्थ तथा गांवकरी यांना यावेळी १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पिकं पाहणी ॲप व्दारे आपले पेरे ऑनलाईन करायची विनंती यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली. १५ ऑक्टोबर २०२२ नंतर सातबारा वर पेरे येणार नाहीत व आपली जमीन पडीत दाखवली जाईल सदर पेरा नोंद घेण्याची तलाठी यांचा स्तरावर सुविधा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जर आपण आपले पेरे ऑनलाईन केले नाहीं तर आपल्या शेती संबंधित सर्व योजना, अनुदान इत्यादी बाबी साठी आपण पात्र ठरणार नाही अशी कल्पना त्यांनी सर्वांना दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स