ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आंबेरी गावातील श्री देव सकलेश्वर मंदिरात 'जागर भजन महोत्सव २०२२' चे भव्य आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आंबेरी गावातील श्री देव सकलेश्वर मंदिरात 'जागर भजन महोत्सव २०२२' चे भव्य आयोजन.

प्रकाशन: 09 Oct 2022 01:38 PM
वाचन संख्या 451

यंदा महोत्सवाचे चौथे वर्ष..!

श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी येथे ‘जागर महोत्सव २०२२’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

Article image
Article image


आंबेरीतील श्री. देव सकलेश्वर मंदिरात हा महोत्सव संपन्न होत आहे.

आज कोजागिरी पोर्णिमा ते येणारी त्रिपुरारी पोर्णिमा यादरम्यान रोज रात्री ८ वाजता येथे भजनांचे आयोजन केले गेले आहे.

Article image


या जागर भजन महोत्सवात नामवंत भजनी बुवा सहभागी होत आहेत.
श्री.सकलेश्वर मंदिरातील या भव्य जागर भजन महोत्सवाचे जास्तीतजास्त लोकांनी येऊन श्रवण करावे असे आवाहन आयोजकांतर्फे सर्वांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स