ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकणातील शालेय मुलांच्या डोळे तपासणी मोहीमेला आरंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकणातील शालेय मुलांच्या डोळे तपासणी मोहीमेला आरंभ.

प्रकाशन: 08 Oct 2022 05:41 PM
वाचन संख्या 33

मानव संसाधन विकास संस्था अध्यक्ष उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला उपक्रम.

ओरोस | ब्युरो न्यूज : संपूर्ण कोकणातील मुलांचे भविष्य प्रकाशमान राहावे यासाठी मानव संसाधन विकास संस्था अध्यक्ष उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून पूर्ण कोकणात शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करण्याची मोहीम सुरु झाली आहे . भविष्यातील अंधत्व टाळण्यासाठी, दृष्टीदोष आलेल्या मुलांना चष्मे व इतर उपकरणांचे वाटप करण्याचा आरंभ आजपासून सुरु होत आहे. बहुतांश वेळा मुलांना व पालकांनाही आपल्या डोळ्यां विषयक समस्येविषयी जाणीव नसते. अशा वेळी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला सुरवात केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स